परिशिष्ट इ
महाराष्ट्रातील पाटबंधारे
पाटबंधारे खाते, महाराष्ट्र राज्य
१९८९ पर्यंतची यादी
स्वातंत्र्योत्तर काळामधील १९ मोठे, ७४ मध्यम नियोजित प्रकल्प, १२ पूर्ण मोठे प्रकल्प, आणि १२५ पूर्ण मध्यम प्रकल्प आहेत. स्वातंत्र्यपूर्व (नियोजनपूर्व) काळामधील ५ मोठे, तर १५ मध्यम दर्जाचे पाणी प्रकल्प महाराष्ट्रात पूर्ण झालेले आहेत - ही लोकशाहीची जनतेला देणगी !
मोठे आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पांचे फायदे उद्दिष्टये आणि सिद्धी (क) ६ व्या योजनेपूर्वीच्या प्रकल्पांची यादीमोठे प्रकल्प
१. १९ मोठे रचनेखाली असलेले (नियोजित) पाणी प्रकल्प
(नियोजित) पाणी प्रकल्प तक्ता नं १ (तक्ता पाहण्यासाठी बाजूला क्लिक करा)
२. रचनेखाली असलेले (नियोजित) ७४ मध्यम पाणी प्रकल्प
७४ मध्यम पाणी प्रकल्प तक्ता नं २ (तक्ता पाहण्यासाठी बाजूला क्लिक करा)
३. पूर्ण झालेले नियोजित १२ मोठे पाणी प्रकल्प
पाणी प्रकल्प तक्ता नं ३ (तक्ता पाहण्यासाठी बाजूला क्लिक करा)
४. पूर्ण झालेले व होते असलेले मध्यम दर्जाचे ९८ प्रकल्प
तक्ता नं ४ (तक्ता पाहण्यासाठी बाजूला क्लिक करा)
५. स्वातंत्र्यपूर्व काळातील (नियोजनपूर्व) ५ मोठे पाणी प्रकल्प
(नियोजनपूर्व) ५ मोठे पाणी प्रकल्प तक्ता नं ५ (तक्ता पाहण्यासाठी बाजूला क्लिक करा)
६. स्वातंत्र्यपूर्व काळातील (नियोजनपूर्व) १५ मध्यम दर्जाचे पाणी प्रकल्प
मध्यम दर्जाचे पाणी प्रकल्प तक्ता नं ६ (तक्ता पाहण्यासाठी बाजूला क्लिक करा)