१५४) ''असा घडला जिल्हा सातारा'' - माटे गो.रा., प्रकाशक - सातारा - गो.रा.माटे प्रकाशन - १९८८
१५५) ''कर्मवीर भाऊराव पाटील'' - जोशी द.दा.प्रका. - पुणे - गु.मा.कारले - सुरेश एजन्सी - १९८८
१५६) ''पंचायत राज्य, जिल्हा नियोजन आणि ग्रामीण विकास: परिसंवाद'' - संपादक - पाटील पी.बी.प्रका. - मुंबई - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान - १९८९
१५७) ''बेकारी निर्मुलनातून ग्रामविकास'' - संपादक - पागे वि.स. - प्रका. मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान - १९८९
१५८) ''महाराष्ट्र: एक दृष्टीकोण'' (शरद पवार यांची भाषणे) संपादक - रूपवते दादासाहेब - प्रका. - मुंबई - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान - १९८९
१५९) ''सत्याशोधक वाटचाल'' - आढाव बाबा, प्रका. - पुणे - मेहता पब्लिशिंग हाऊस - १९८९
१६०) ''महाराष्ट्रातील सामाजिक विचार मंथन'' - नलगे चंद्रकुमार. प्रकाशक - पुणे - सुरेश एजन्सी - १९८९
१६१) ’’The Gentleman Premier": B.G.Kher - Kamat M.V.Pub.Bombay Bhartiya Vidya Bhavan - 1989
१६२) ''आधुनिक महाराष्ट्राचे उदगाते'' - ठोके मो.नि. प्रकाशक - बेळगांव - पारख प्रकाशन - १९८९
१६३) ''डॉ.बापूजी साळुंखे - व्यक्ती कार्य आणि आठवणी'' - पाटील बाबासो दत्तात्रय - प्रकाशक - बेळगाव - पाटील सौ.मनिषा - १९८९
१६४) ''वीस चोक ऐंशी'' - लिमये नरूभाऊ - प्रकाशक - पुणे - कॉन्टिनेन्टल प्रकाशन - १९८९
१६५) ’’Rajiv Gandhi - Son of a Synasty" - Nagent Nicholas.Pub. - New Delhi - B.B.B.Books - 1990
१६६) ''अभिनव सुविचार कोश'' - कुलकर्णी व.वि. आणि कुलकर्णी अंजली रमेश . प्रकाशक - नागपूर - कौस्तुभ प्रकाशन - १९९०
१६७) ''साहित्यरंग'' - गोखले म.वि. - प्रका - पुणे - श्रद्धा प्रकाशन - १९९०
१६८) ’’Eminent Indians" - Sharma shankar Dayal Pub. - New Delhi - Sterling Publishers - 1990