१०३) ''सागरमेघ'' - (रावसाहेब बा.म.गोगटे यांचा भौतिक आणि आत्मिक आविष्कार) लेखक - बर्वे द.के. प्रकाशक - पुणे - दिलीपराज प्रकाशन - १९८२
१०४) ''हीरक महोत्सव स्मरणिका'' - (रयत शिक्षण संस्था, सातारा) संपादक व प्रकाशक - गायकवाड आर.डी., प्रकाशन - सातारा - सचिव रयत शिक्षण संस्था - १९८२
१०५) ’’My India" - Singh Nihal, Pub. - Delhi - Vikas Publishing House Pvt. Ltd. - 1982
१०६) ''केशवराव जेधे'' - ले.य.दि.फडके. प्रकाशक - पुणे श्रीविद्या प्रकाशन - १९८२
१०७) ''स्वातंत्र्यसैनिकाचा मुकुटमणी'' - (दे.भ.तुळशीदास जाधव गौरव ग्रंथ) संपादक - साळुंखे एम.बी.प्रका. - पुणे - ऊस मळा मासिक प्रकाशन - १९८२
१०८) ’’Reminiscences Discreat & Indiscreat" - Kaul T.N., Pub. New Delhi Lancer Internation Publication - 1982
१०९) ''पुढारीकार ग.गो.जाधव - गौरव ग्रंथ'' - (वाटचाल) संपादक - ग.गो.जाधव अमृत महोत्सव समिती, कोल्हापूर - १९८२
११०) ''सरकारी दिवस'' देशमुख वसंत प्रका. - मुंबई (दादर) - मुक्ता प्रकाशन - १९८२
१११) ''आठवणींचे उघडलेले शिंपले'' - टिळक जयंतराव. प्रकाशक - पुणे समाज शिक्षण माला प्रकाशन - १९८२
११२) ’’Elite Pluralism and Class rule - Political Development in Maharashtra" - By Lele Jayant Pub. Bombay, Popular Prakashan - 1982
११३) ’’The Years of Endeavour (Selected Speeches of Indira Gandhi)" - (August 69 to August 72) Delhi Publication Division - 1983
११४) "श्रमिकांचा कैवारी'' - (क्रांतीसिंह नाना पाटील यांचे जीवनचरित्र) ठोके - मो.नि.प्रका. - बेळगाव - पारख प्रकाशन - १९८३
११५) ''अरूण शौरी यांचे निवडक लेख'' - अनुवादक - वाळिंबे वि.स. व सदावर्ते विद्याधर, प्रकाशक - कोल्हापूर, अजब पुस्तकालय प्रकाशन - १९८३
११६) ’’Struggle for change" - (International Economic Relations) - Lall K.B.Publication New Delhi Allied Publishers Pvt. Ltd. - १९८३)
११७) ''दृष्टिक्षेप'' - गडकरी माधव. प्रकाशक - मुंबई, मनोरमा प्रकाशन - १९८४.
११८) ''एस.एम.'' - संपादक लिमये, दंडवते, आढाव, वैद्य इ.प्रका. - पुणे निळुभाई लिमये, चिटणीस एस.एम.जोशी गौरव समिती - १९८४
११९) ''मी एस.एम.(आत्मकथा)'' - एस.एम.जोशी. शब्दांकन व संपादन - बाकरे रामकृष्ण, प्रकाशक - पुणे, कॉनिटनेन्टल प्रकाशन - १९८४
१२०) ''मराठी बालभारती इ.६वी चे पुस्तक'' - प्रका.पुणे महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ - १९८५