समग्र साहित्य सूची ३५

२०४) ''आचार्य जावडेकर - पत्रे आणि संस्मरणे'' - भवाळकर तारा.  प्रका. - मुंबई. लोकवाङ्मय गृह प्रकाशन - १९९६

२०५) ''शाहीर यादव यांचे पोवाडे'' - केंगार रघुनाथ आणि दत्ता कांबळे -  प्रका. कराड - शाहीर आत्माराम यादव गौरव समिती - १९९७

२०६) ''पाच तपांची पत्रकारिता'' - वाबळे विश्वनाथ - प्रका. - पुणे, श्रीविद्या  प्रकाशन - १९९७

२०७) ''लालबहादूर शास्त्री - राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम'' - जैन  अशोक. प्रका. - मुंबई - रोहन प्रकाशन - १९९७

२०८) ''अपुरा डाव''(अनुवाद: सुनंदा कोगेकर) - गोडबोले माधव. प्रका. - पुणे, देशमुख आणि कंपनी - १९९८

२०९) ''टॉवर्स (अग्रलेखांचा बादशहा)'' - खाडिलकर नीळकंठ - प्रका. - मुंबई - परचुरे प्रकाशन - १९९९

२१०) ’’ A Diplomat's Diary’’ - (1947- 99) China, India and U.S.A., Kaul T.N. Pub. - New Delhi, Mac - millan     India Ltd. - 2000 

२११) ''नरूभाऊंच्या आठवणी'' - पाटील अनंतराव प्रका.पुणे, मीरा प्रकाशन - २०००

२१२) ''अनंत अमुची ध्येयासक्ती'' - भोसले अनंत केरोजी प्रका.मुंबई (वरळी) शोभा जाधव - २०००

२१३) ''पूर्णामाय  -  कलाशाखेच्या स्नातक परीक्षेच्या शेवटच्या वर्षासाठी आवश्यक मराठी विषयाचे पाठयपुस्तक'' - प्रकाशक - अमरावती  विद्यापीठ, अमरावती - २०००

२१४) ''सत्याग्रहातून सहकार्याकडे'' (जीवन प्रवाह भाग ४ था) -  बागल     माधवराव. प्रका. - कोल्हापूर, बागल माधवराव (प्रकाशन वर्ष नाही)