३३) ''नव्या काळाची वाटचाल'' - खाडिलकर य.कृ., प्रका - मुंबई, नवाकाळ प्रकाशन - १९६८
३४) ''स्वातंत्र्योत्तर काळातील समर प्रसंग'' - देवगिरीकर त्र्यं.र. प्रका. - पुणे - भारत ग्रंथमाला प्रकाशन - १९६८.
३५) ''चित्ती असो द्यावे समाधान'' - कर्णिक द्वा.भ., प्रकाशक - मुंबई, अनुभव प्रकाशन - (श्रीधर) - १९६८
३६) ’’Rebirth of the Congress" - Souvenir of the 73rd plenary session of the Indian National Congress, Bombay - I.N.C. Session - 1969
३७) ’’Indian from curzon to Nehru & after" - By Durgadas London - Collins Publisher - 1969
३८) ''यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन'' - जाधव पंजाबराव - प्रका.पुणे - कर्मवीर प्रकाशन - १९७०.
३९) ’’The split (in Indian National Congress)" - Ghosh Atulya Calcutta - Jayanti Prakashan - 1970
४०) ''बहुजन हिताय बहुजन सुखाय'' - (बाळासाहेब देसाई यांची जीवनगाथा) - ले.कृ.गो.सूर्यवंशी, पुणे - जगताप - कारले प्रकाशन - १९७०
४१) ''लोकशाहीची नवी क्षितीजे'' - पाटील राजाराम, प्रकाशक - पुणे - सुविचार प्रकाशन मंडळ - १९७०
४२) ''हार आणि प्रहार'' - बेहरे ग.वा. - प्रकाशन - पुणे अस्मिता प्रकाशन - १९७१
४३) ''स्मृतिकलश'' - (श्री शिवाजी विद्यालय कराड, रौप्य महोत्सव स्मृतिग्रंथ) - करंबेळकर प्र.ल. प्रकाशक - कर्हाड - श्री शिवाजी विद्यालय शिक्षण संस्था - १९७१
४४) ''आवाहन'' (वसंतराव नाईक यांच्या निवडक भाषणांचा संग्रह) - देसाई दिनेश - प्रकाशक - मुंबई - पारिजात प्रकाशन - १९७१
४५) ’’India - 1969 - Crisis of Conscience" - Puri Rajendra Pub. - New Delhi - Rajendra Puri - 1971
४६) ''अस्मिता महाराष्ट्राची'' - कुलकर्णी भीमराव, प्रका. मुंबई मराठा मंदिर प्रकाशन - १९७१
४७) ’’Confrontation with Pakistan" - By Lt. Gen. B.M.Kaul.pub. - Delhi Vikas Publishers - १९७१
४८) ''दलित समाजावरील अत्याचार: उगम आणि उपाय'' - पोखर्णीकर डी.के. - सांगली - मागासवर्गीय समाज जागृती प्रकाशन - १९७२
४९) ''कर्मयोगी नाना व्यक्ती आणि महती'' - पुराणिक अ.द. व प्रभुणे रा.गो. - प्रका. - कर्हाड - देशपांडे म.रा. - १९७२