८४) १५ एप्रिल १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - ना.चव्हाण यांची काश्मीर भेट.
८५) १६ एप्रिल १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - फुटीर राज्यांना ना. चव्हाण यांचा कडक इशारा
८६) २३ एप्रिल १९६९ - सातारा, ऐक्य - गृहमंत्र्यांचे भाषण व त्यावरील प्रतिक्रिया.
८७) ३० एप्रिल १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - काँग्रेस अधिवेशनात ना. यशवंतराव चव्हाण यांचे प्रभावी मार्गदर्शन
८८) ९ मे १९६९ - बेळगाव, विशाल महाराष्ट्र, ना.चव्हाण यांचे योग्य मार्गदर्शन
८९) १२ मे १९६९ - बेळगाव, विशाल महाराष्ट्र, जातीयवाद्यांना थारा नको!
९०) १४ मे १९६९ - बेळगाव, विशाल महाराष्ट्र, भारतीय लोकशाहीला धोका
९१) २० मे १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - ना.यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाचा श्री. जयप्रकाश नारायण यांनी केलेला गौरव.
९२) २१ मे १९६९ - मुंबई, लोकसत्ता - जयप्रकाशांच्या दृष्टीतून यशवंतराव
९३) २१ मे १९६९ - मुंबई, नवाकाळ - आणीबाणीच्या काळात चव्हाण नेतृत्वाची जयप्रकाश शिफारस.
९४) २२ मे १९६९ - बेळगाव, विशाल महाराष्ट्र - देशाचे नेते ना. यशवंतरावजी चव्हाण.
९५) २९ मे १९६९ - कोल्हापूर , सत्यवादी - काश्मीरमधे ना. यशवंतराव चव्हाण यांची यशस्वी शिष्टाई
९६) ३० मे १९६९ - बेळगाव, विशाल महाराष्ट्र - यशवंताची यशवंत शिष्टाई
९७) ३ जून १९६९ - बेळगाव, विशाल महाराष्ट्र - ना.चव्हाण यांचे मननीय मार्गदर्शन
९८) ३ जून १९६९, नागपूर, विशाल महाराष्ट्र - ना.चव्हाण यांचे मननीय मार्गदर्शन
९९) २६ जून १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - ना.चव्हाण यांचे तरूणांना आवाहन
१००) ८ जुलै १९६९ - मुंबई, लोकसत्ता - 'वर्षा' वरील सहकार चर्चा