• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ९६

१२१) २९ डिसेंबर १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी गरीब आणि  श्रीमंतीचा हा संघर्ष

१२२) ३१ डिसेंबर १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - सूर्याच्या आणि जनसागराच्या  साक्षीने समान समाजरचना करण्याची प्रतिज्ञा

१२३) ७ जानेवारी १९७० - कोल्हापूर, सत्यवादी - ना.चव्हाण यांच्यावर  सकाळकारांचा जळफळाट.

१२४) १६ जानेवारी १९७० -  नागपूर, तरूण भारत - आदिक सो. भलतेच बरळून प्रसिद्धीच्या सागरावर पोहू नका! रामराव   खरोखर लोकप्रियतेचा तुमच्यात राम आहे काय?

१२५) २३ जानेवारी १९७० -  कोल्हापूर, समाचार - बदमाष ऍड. आदिकांनी बदनाम कोण? याचा विचार करून दुगाण्या झाडाव्यात.

१२६) २६ जानेवारी १९७० -  नागपूर, तरूण भारत - यशवंतरावजींचे हात बळकट करण्याची प्रतिज्ञा घेऊ या.

१२७) २८ - जानेवारी - १९७० यशवंतरावांचे 'आवाहन' - १ मुंबई, दै.नवशक्ती

१२८) ३० जानेवारी १९७० - नागपूर, तरूण भारत - यशवंतरावांचा निर्वाळा

१२९) १३ फेब्रुवारी १९७० -  कोल्हापूर, सत्यवादी - ना.चव्हाण यांचा  सार्थ गौरव

१३०) २० फेब्रुवारी १९७० -  नागपूर, तरूण भारत - मराठी माणसांनो, रात्र वैर्‍याची आहे! जागे रहा!!

१३१) १४ मे १९७० -  मुंबई -  नवशक्ती - सर्वांनाच विश्वास वाढू दे.

१३२) २२ मे १९७० -  मुंबई, लोकसत्ता - साप साप म्हणून भुई....

१३३) ७ जुलै १९७० -  कोल्हापूर समाचार - ना.चव्हाणांना  उपपंतप्रधानपद का देऊ केले नाही?

१३४) १८ सप्टेंबर १९७० -  कोल्हापूर, सत्यवादी - जातीयतेविरूद्ध ना.  यशवंतराव चव्हाण यांनी उघडलेली आघाडी

१३५) ७ नोव्हेंबर १९७० -  पुणे, सकाळ - मालवती पणती

१३६) १८ नोव्हेंबर १९७०  -  कोल्हापूर, सत्यवादी - साहित्यात बदलत्या जीवनाचे दर्शन असावे.

१३७) १२ मार्च १९७१ - कोल्हापूर, सत्यवादी - ना.यशवंतराव चव्हाण  यांचे अभिनंदन

१३८) १७ मार्च १९७१ - मुंबई, शिवनेर - यशवंतरावजी, रात्र वैर्‍याची आहे जागे रहा! जागे राहा!!