५८) मुंबई : मराठी भाषिक प्रोटेस्टंट ख्रिस्ती मेळावा. दि.२० डिसेंबर१९६०
५९) नागपूर : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उद्घाटन 'साहित्य आणि संस्कृती', दि.२२ डिसेंबर १९६०
६०) नागपूर :नागपूर कॉलेज फॉर जरनॅर्लिझम. 'पत्रकारांची जबाबदारी' दि.२३ डिसेंबर १९६०
६१) नागपूर : जाहीर सभा. दि.२४ डिसेंबर१९६०
६२) नागपूर : नवबौध्दांकडून जाहीर सत्कार समारंभ. दि.२८ डिसेंबर १९६०
६३) नागपूर : नागपूर महाविद्यालयाच्या पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असोसिएशन, 'लोकशाहीतील प्रशासन' दि.१९ जानेवारी १९६१.
६४) नागपूर : जाहीर सभा, दि.१९जानेवारी १९६०
६५) पुणे : अर्थशास्त्रांच्या मेळाव्याचे उद्घाटन. 'अविकसित देशांचा आर्थिक विकास' दि. २१जानेवारी १९६१
६६) मुंबई : शिवछत्रपतींच्या पुतळयाचे अनावरण 'शिवछत्रपतींचे पुण्यस्मरण' दि. २६ जानेवारी १९६१
६७) अहमदाबाद : ( हेरॉल्ड लॉस्की इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिकल सायन्स) या संस्थेत ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमाला. दि.२७ जानेवारी १९६१
६८) मुंबई : विधानसभा व विधान परिषद 'समाजवादाचा आमचा मार्ग',. दि.७ व १६ फेब्रुवारी १९६१
६९) मुंबई : दि इंडियन मर्चंट्स चेंबर्स ५३ वी वार्षिक जनरल मिटिंग. उद्घाटन आकर्षण दि.१४ - २ - १९६१
७०) मुंबई : मुंबई प्रांतिक राष्ट्रभाषा प्रचारसभेचा बावीसावा पदवीदान समारंभ 'राष्ट्रभाषा हिंदी' दि.१९ मार्च १९६१
७१) नवी दिल्ली : त्रेचाळीसावे मराठी नाटय संमेलन - स्वागताध्यक्षीय भाषण. दि. २५ मार्च १९६१.
७२) नागपूर : सत्तेचाळीसावा वाढदिवस समारंभ - 'माझी जीवन निष्ठा', दि. ३० मार्च १९६१
७३) मुंबई ( विधानसभा) : लोकशाही विकेंद्रीकरण समितीचा अहवाल सादर करताना.'नव्या जीवनाची साधनशक्ती', दि.७ एप्रिल १९६१
७४) मुंबई :महाराष्ट्र राज्याचा प्रथम वर्धापनदिन.'प्रगतीचे पहिले पाऊल ', दि.१ मे १९६१.
७५) मुंबई :महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाची सभा.'औद्योगिक विकासाच्या नव्या दिशा'.
७६) पुणे : पुणे आकाशवाणी 'माझा विरंगुळा', दि.९ जून १९६१