• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशोदर्शन

Yashodharshan
यशोदर्शन


लेखक : सुधाकर अ. मंत्री

४६ व्या  वाढदिवसानिमित्त आठवणी
---------------------------------

pdf inmg  Ebook साठी येथे क्लिक करा 

संपादकीय.......

कराडचे सुपुत्र व भारताचे माजी उपपंतप्रधान ना. यशवंतरावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात, त्यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिध्द केलेल्या त्यांच्या आठवणीना उजाळा देऊन पुन: प्रकाशित करताना मला आनंद होता आहे. हा उपद्व्याप आमचे मार्गदर्शक गुरूवर्य श्यामराव द. घळसासी यांच्या प्रोत्साहनामुळे पार पडला. हा आठवणीचा मेवा सर्व वाचकांच्या सेवेसाठी.

ही पुन: प्रकाशित आवृत्ती गुरूवर्य श्री. प्र. ल. ऊर्फ शंकरराव करंबेळकर यांच्या पवित्र स्मृतीस सर्मपित.

सर्व लेखकांचे आभार.
दि. ३/७/२०१२ गुरूपौर्णिमा
सुधाकर  अ. मंत्री
माजी विद्यार्थी वाङमय मंडळ
श्री शिवाजी विद्यालय, कराड.
१९५९-६०