समग्र साहित्य सूची १२९

३०१)  पाटील अनंतराव, निवडणुकीचे प्रचाराला जिद्दीने लागा. सातारा : साप्ता.समर्थ, दि. ६-१२-१९७९

३०२)  पाटील अनंतराव, प्रतिष्ठान झाले, यशवंतरावांच्या स्मारकाचे काय? पुणे : दै. सकाळ, दि. ९-११-१९८४

३०३)  पाटील अनंतराव, शरदने नेतृत्व संभाळावे :यशवंतरावांची इच्छा, पुणे : गतिमान, दि. २३-११-१९८४

३०४)  पाटील अनंतराव, 'ओसंडून वाहणारा माणुसकीचा गहिवर' पुणे : साप्ता. स्वराज्य, दि. १ डिसेंबर १९८४.

३०५)  पाटील अनंतराव, मा. यशवंतरावजी चव्हाण पंतप्रधान झाले असते तर? सातारा : दै. ऐक्य, दि. ९-१२-१९८४

३०६)  पाटील अनंतराव, यशवंतरावांचे ॠण महाराष्ट्र कसे फेडणार ? पुणे, दै. तरुण भारत, दि. २५-१-१९८५

३०७)  पाटील अनंतराव, मराठी मातीतला मोठा माणूस : यशवंतराव चव्हाण, सातारा : दै. ऐक्य दि. २५-११-१९८५.

३०८)  पाटील अनंतराव, राज्यकर्ता नव्हे, पालनकर्ता! पुणे :  दै. लोकसत्ता, दि. ११-३-१९८८

३०९)  पाटील अनंतराव, दुर्बळ वर्गाचे प्रश्न शहरात संस्था चालवून  सुटणार नाहीत याची जाणीव चव्हाण प्रतिष्ठानाने ठेवावी. मुंबई : दै. महाराष्ट्र टाइम्स, दि. ८-१-१९९२

३१०)  पाटील अनंतराव, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार. पुणे : दै.लोकसत्ता, दि. १२-३-१९९३

३११)  पाटील अनंतराव, धुरंधर मु्त्सद्दी यशवंतराव, पुणे : केसरी, दि. १२-३-१९९५

३१२)  पानवळ आप्पासाहेब, स्वकर्तृत्वाने मोठे झालेले नेतृत्व : यशवंतराव चव्हाण. मलकापूर, कराड : दै. कृष्णा एक्सप्रेस,     दि. १२ मार्च २०००.

३१३)  पाटील उर्मिला वि., महाराष्ट्राचे प्रतिशिवाजी यशवंतरावजी  चव्हाण, कर्‍हाड : दै. सह्याद्री एक्सप्रेस, दि. २६-११-१९८८

३१४)  पाटील अशोक एस. कृषी-औद्योगिक सहकारी समाजरचनेचे जनक-कै. यशवंतराव बळवंतराव चव्हाण. सांगली, दै. राष्ट्रशक्ती, दि. २५ नोव्हेंबर १९८८ ( चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त लेख)

३१५)  पाटील ग.ल., महाराष्ट्राचे कुशल नेते, मुंबई : दै. शिवनेरी,  दि. ११-३-१९७४.

३१६)  Patil P.G., Yashwantrao Chavan : A Tribute,  सातारा :  रयत शिक्षण पत्रिका : माहे मार्च-एप्रिल-मे (त्रैमासिक  अंक) १९८५.

३१७)  पाटील पी.बी., यशवंतरावांचे धोरण आणि त्यांच्या वारसदारांचे  आजचे राजकारण, कोल्हापूर : दै. पुढारी, दि. १२-३-१९९४

३१८)  पाटील प्रल्हाद वा., वचनबद्धतेचे राजकारण मी राजकारणातली आत्मवंचना (भाग १ला ) मुंबई, दै. मराठा, दि. २३-१२-१९६९, उत्तरार्ध- मुंबई / दै. मराठा, दि. २४-१२-१९६९

३१९)  पाटील भ.रा., श्री. यशवंतराव चव्हाण यांचा, अल्पपरिचय, पुणे :मन्वंतर मासिक : ऑगस्ट १९४६.