• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ४५

समारंभाप्रसंगीची भाषणे

यशवंतराव चव्हाण यांनी भारतातील विविध विद्यापीठांच्या दीक्षांत समारंभ प्रसंगी दिलेली भाषणे


१)   अलिगढ - अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने मा.यशवंतराव चव्हाण यांना ''ऑनररी डिग्री ऑफ एल.एल.डी'' ही पदवी प्रदान केली. त्या समयी त्यांनी केलेले भाषण. दि.२३ डिसेंबर १९५९ (मुख्यमंत्री)

२)   परभणी - परभणी कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या शिलान्यास प्रसंगीचे भाषण. दि. १५ फेब्रुवारी १९६० (मुख्यमंत्री)

३)   मुंबई - टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस - अठ्ठावीसाव्या  पदवीदान समारंभ प्रसंगीचे भाषण. दि.७ मे १९६० (मुख्यमंत्री)

४)   औरंगाबाद - मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पदवीदान समारंभ  प्रसंगीचे भाषण, दि. १५ ऑक्टोबर १९६० (मुख्यमंत्री)

५)   मुंबई - प्रांतिक राष्ट्रभाषा प्रचार सभेचा बावीसावा पदवीदान समारंभ प्रसंगीचे भाषण. दि.१९ मार्च १९६१ (मुख्यमंत्री)

६)   मुंबई - श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई  दीक्षांत समारंभाचे भाषण - दि.१६ सप्टेंबर १९६१ (मुख्यमंत्री)

७)   गोरखपूर - गोरखपूर विश्वविद्यालय, पदवीदान समारोह प्रसंगी दिलेले  भाषण . दि. १७ जानेवारी १९६३ (संरक्षणमंत्री)

८)   नागपूर -  नागपूर विश्वविद्यालय, नागपूर - चव्वेचाळीसाव्या दीक्षांत  समारंभाचे वेळी दिलेले भाषण, १ फेब्रुवारी १९६४ (संरक्षणमंत्री)

९)   कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - दीक्षांत समारंभ प्रसंगी  दिलेले भाषण. दि.६ ऑक्टोबर १९६४ (संरक्षणमंत्री)

१०)  गया - मगध विद्यापीठ, गया, दीक्षांत समारंभ प्रसंगी दिलेले भाषण, दि.१६ फेब्रुवारी १९६६ (संरक्षणमंत्री)

११)  गुरुकुल कागंडी विश्वविद्यालय, कांगडी - दीक्षांत समारंभ - १३ एप्रिल १९६६

१२)  रायपूर  - छत्तीसगढ विश्वविद्यालय, रायपूर, दीक्षांत समारंभ प्रसंगी दिलेले भाषण, दि.५ जानेवारी १९६७ (गृहमंत्री)

१३)  दिल्ली स्टडी ग्रुप - जानेवारी १९६८.

१४)     भागलपूर  - भागलपूर विश्वविद्यालय, भागलपूर, दीक्षांत समारोह     प्रसंगी दिलेले भाषण, दि.२० एप्रिल १९६८ (गृहमंत्री)