• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची १२

मुलाखतींची सूची

विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या यशंवतराव चव्हाण यांच्यासंबंधीच्या मुलाखतींची सूची

१) ''संयुक्त महाराष्ट्राचे साध्य'' -  पुणे, केसरी, प्रजासत्ताक दिन विशेषांक - १९६० - मुलाखतकार - केसरीचे राजकीय प्रतिनिधी

a) मुलाखत  -  एस.एम.जोशी -  'नव्या राज्यासाठी महाराष्ट्र धर्म'

b) मुलाखत -  डॉ.धनंजय गाडगीळ/समानता - प्रस्थापनेचे प्रधान उद्दिष्ट

c) मुलाखत -  श्री.चिंतामणराव देशमुख/महाराष्ट्र राज्य निर्मितीचे सिंहावलोकन

d) मुलाखत - श्री.शंकरराव मोरे/ ब्राह्मण - ब्राह्मणेतरवादाचे भवितव्य

e) मुलाखत  -  न.वि.गाडगीळ/ महाराष्ट्र राज्यासंबंधी काही घटनात्मक विचार

f)  मुलाखत -  श्रीपाद महादेव टिकेकर/ महाराष्ट्रातील नवबौध्दांचा प्रश्न

g) मुलाखत -  चाफेकर सरदेसाई व काळे महाराष्ट्रातील जलसंपत्ती  आणि तिचा सर्वोत्कृष्ट विनियोग

h) मुलाखत -  सहस्त्रबुद्धे य.शि./ महाराष्ट्रातील खनिज संपत्ती

i) मुलाखत - स.गो.बर्वे /संयुक्त महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे दर्शन

j) मुलाखत - वैकुंठभाई मेहता - नवे मुंबई राज्य

k) मुलाखत -  लालजी पेंडसे/ कामगारवर्गाचे निकडीचे प्रश्न

२) ''वीर सावरकरांचे संबंधीची माझ्या चरित्रातील ती आठवण चुकीची आहे'' मुलाखतकार दै. मराठा, मुंबई २० - ४ - १९६०

३) ''नेतृत्वाची नवी कल्पना'' - मुंबई श्री दीपलक्ष्मी मासिक महाराष्ट्र राज्य विशेषांक मे १९६०. मुलाखतकार - श्री दीपलक्ष्मीचेच खास प्रातिनिधी  

४) ''यशवंतराव चव्हाण यांची खास मुलाखत'' -  मुंबई साप्ता. मौज, दि. १ मे १९६० (महाराष्ट्र राज्य विशेषांक) मुलाखतकार - मौज. साप्ता. प्रतिनिधी

५) ''महाराष्ट्रातील तरुण पिढी महाराष्ट्राचा इतिहास नव्या दमाने घडवील.'' -  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची मुलाखत -  मुलाखतकार - श्री अमरेंद्र गाडगीळ, संपादक, गोकुळ मासिक, पुणे.

६) ''महाराष्ट्राच्या उगवत्या पिढीकडून मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षा'' - पुणे गोकुळ मासिक, जून १९६० - महाराष्ट्र इतिहास विशेषांक - वर्ष १ ले, अंक १० वा. मुलाखतकार - अमरेंद्र गाडगीळ.

७) ''उद्याच्या औद्योगिक महाराष्ट्राचे माझे स्वप्न'' - पुणे - किर्लोस्कर मासिक  - दिवाळी अंक - १९६०. मुलाखतकार - किर्लोस्कर मासिकाचे प्रतिनिधी.

८) ''संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा राखा'' -  दै.लोकमित्र महाराष्ट्र राज्य स्थापना विशेषांक १९६०. पुनर्मुद्रित 'भारताचे लोकमत' या पुस्तकातील मुलाखत. मुलाखतकार - दै.लोकमित्र मुंबई, प्रतिनिधी.

९) ''तुमच्या  प्रश्नाबद्दल मला असं वाटतं'' - पुणे/ किर्लोस्कर मासिक - ऑगस्ट १९६१ (५०० वा अंक) मुलाखतकार - निवेदक प्रा. प्रभाकर ऊर्ध्वरेषे.

१०) ''काँग्रेस मतदारांना सांगू इच्छितो'' - पुणे, किर्लोस्कर मासिक - फेब्रु.१९६२ चा अंक - मुलाखतकार - किर्लोस्कर मासिकाचे प्रतिनिधी.