११) ''नवनेतृत्वाची जननी विक्रेंद्रित लोकशाही'' - मुंबई - दै.लोकसत्ता, दि.१३ मे १९६२ - मुलाखतकार - लोकसत्ता खास प्रतिनिधी.
१२) ''हळूहळू अनुभवाने पंचायत राज्यातील दोष काढून टाकण्यात येतील'' - मुंबई लोकसत्ता, दि.५ जून १९६२. मुलाखतकार - मुंबईचे स्थानिक वार्ताहर.
१३) ''चव्हाणांच्या दोन मुलाखती'' - मुंबई दै.नवशक्ती, दि.१९ ऑक्टो. १९६३ मुलाखतकार - दै.नवशक्तीचे संपादक.
१४) ''पंडित नेहरू नंतरचे नेतृत्व जनतेच्या उदरातच येईल'' पुणे, दै.केसरी. दिवाळी अंक १९६३. मुलाखतकार - दै.केसरी प्रतिनिधी.
१५) ''माझी आजवरच्या वाटचालीतील भूमिका'' पुणे, दै.केसरी. दि. १० मार्च १९६४. मुलाखतकार - श्री.रामभाऊ जोशी.
१६) ''संरक्षण - सिद्धतेची संहिता'' - पुणे, केसरी, नोव्हेंबर १९६४ (दिवाळी अंक) मुलाखतकार - श्री.रा.अ.जोशी, केसरीचे सहसंपादक
१७) ''ज्या मातीने जन्म दिला तिच्याशी इमान हवे'' - मुंबई, दै.महाराष्ट्र टाइम्स, दि.१४ मार्च १९६५, मुलाखतकार - मीना मराठे.
१८) ''आक्रमक पाकडे सामर्थ्य खच्ची करणे हाच हेतू'' - दै.मराठा, दि.२४ ऑक्टोबर १९६५, मुलाखतकार - दै.मराठा प्रतिनिधी
१९) ''सामान्य माणसाला काय वाटते'' - मुंबई, दै.मराठा, दि.१७ - १० - १९६५. मुलाखतकार - मधुकर भावे.
२०) ''सीमेवर ओठंगून राहिलेल्या युध्दांबाबत सामान्य माणसाला काय वाटते'' - मुंबई - दै.मराठा, दि. १७ ऑक्टो.१९६५, मुलाखतकार - मधुकर माने.
२१) ''कर्तृत्वाची येथे प्रचिती'' - मुंबई, 'आवाहन' मासिक दि.१७ एप्रिल १९६६. मुलाखतकार - ना.ग.नांदे
२२) ''काँग्रेस मतदारांना सांगू इच्छिते'' - पुणे, किर्लोस्कर, मासिक, सप्टेंबर १९६६, मुलाखतकार - प्रतिनिधी किर्लोस्कर मासिक.
२३) ''अखेर सूर्य उगवला'' - केसरी, दिवाळी अंक, नोव्हेंबर १९६५, मुलाखतकार - श्री रामभाऊ जोशी, केसरीचे सहसंपादक .
२४) ''आपली संरक्षण समस्या'' - दिल्ली 'विवेक' साप्ता. विजयादशमी विशेषांक (१९६६) मुलाखतकार श्री.ना.बा.लेले - हिंदुस्थान समाचारचे विशेष प्रतिनिधी
२५) ’’You cannot have a cabinet" - within the cabinet (The current weekly saturday 15th April 1967 - D.K.Karaka)
२६) ''भारताच्या गृहमंत्रीपदाचे कसोटीचे वर्ष'' - मुंबई, लोकसत्ता, दिवाळी अंक - १९६७, मुलाखतकार - लोकसत्ता खास प्रतिनिधी
२७) ''संसदीय लोकशाही सुधारावी, पण सोडू नये'' - यशवंतरावांचा अभिप्राय. मुंबई महाराष्ट्र टाइम्स, १२ मार्च १९६८ - मुलाखतकार - महाराष्ट्र टाइम्सचा खास प्रतिनिधी.
२८) ’’Guidelines for Government Claims" by Chavan questionel, New Delhi, Saturday 18th April 1968 - Special Representative Statesman.
२९) ’’Guidelines for Governor's Garb Weeding out evils of Radicalism" M.S.Kirloskar, Bombay, Industrial Times 18- 4 - 1968
३०) ''भारताची सद्यस्थिती एक चिंतन'' - पुणे, केसरी, दिवाळी अंक १९६८, मुलाखतकार - एक परिचित