• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची १४७

१९७७ - ७८  - लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते म्हणून निवड (मान्यताप्राप्त अशा विरोधी पक्षाचे लोकसभेतील स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पहिले विरोधी पक्षनेते ).

१९७८  -   इंदिरा गांधी यांच्याबरोबर मतभेद होऊन संजीव रेड्डी काँग्रेसमध्ये प्रवेश.

१९७८  -   महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 'पुलोद' मंत्रिमंडळ स्थापन. ( यशवंतरावांचा 'पुलोद' ला पाठिंबा असल्याचा गवगवा)

१९७९  -  जुलै, चरणसिंग यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि गृहमंत्री.

१९८० -  सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड (रेड्डी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव विजयी उमेदवार)

१९८२  -  इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश.

१९८२ -  आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष.

१९८३ -   जून १, पत्‍नी सौ. वेणूताई यांचे निधन.

१९८३  -  ऑक्टोबर ७, यशवंतरावांनी आपले इच्छापत्र (वुईल) लिहिले.

१९८४   -  जानेवारी ९, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक. प.चॅ.ट्रस्टची स्थापना व नोंदणी.

१९८४  -  फेब्रुवारी ७, 'कृष्णकाठ' आत्मचरित्र : खंड १ ला प्रकाशित.

१९८४  - मार्च २४, पुणे विद्यापीठाची सन्मानीय डी.लिट. पदवी बहाल.

१९८४  -  जून १, सौ. वेणूताईंची प्रथम पुण्यतिथी, त्या दिवशी यशवंतरावांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत सौ. वेणूताई स्मारकाचे भूमिपूजन केले.

१९८४ -  ऑक्टोबर ७, 'कृष्णाकाठ' या त्यांच्या आत्मचरित्र ग्रंथास 'केसरी मराठा संस्थेतर्फे' साहित्यसम्राट न.चिं केळकर पारितोषिक.

१९८४  -  नोव्हेंबर २५, सायंकाळी ७.४५ वाजता दिल्ली येथे निधन.

१९८४  -  नोव्हेंबर २७, दुपारी ३.४० वाजता कर्‍हाड येथे कृष्णा - कोयनेच्या प्रीतीसंगमावर अत्यंसंस्कार.

१९८६  - मे. ३१ क्षेत्र माहुली, जि. सातारा येथील रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 'सामाजिक न्याय पुरस्कार' (मरणोत्तर).