• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची १४६

१९६३ -   अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव मॅक्नोरा यांच्या निमंत्रणावरुन अमेरिकेस भेट.

१९६३ -   ऑगस्ट, रशियाचा दौरा  -  रशियन पंतप्रधान क्रुश्चेव्ह यांच्याशी चर्चा, मदतीचे आश्वासन.

१९६४  -  ऑगस्ट २८, रशियाचा दौरा.

१९६४  -  दिल्लीतील महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती.

१९६५  -  जानेवारी, नांदेड येथे भरलेल्या ४७ व्या अ.भा.म.नाटय परिषद -  अधिवेशनाचे उद्‍घाटक

१९६५ -  ऑगस्ट १८, आई विठामाता यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन  -  मुंबई .

१९६६ -  जानेवारी, ताश्कंद येथे शास्त्रीजी  -  आयुबखान चर्चेस उपस्थित (कोसिजिन यांच्या प्रयत्‍नानुसार)

१९६६ -   नोव्हेंबर १४, केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती.

१९६७  - गृहमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांतच नव्याने दहा राज्यपालांची नियुक्ती.

१९६९ -   नोव्हेंबर, बंगलोर काँग्रेस अधिवेशनानंतर काँग्रेस पक्ष दुभंगला गेला.

१९६९ -   फेब्रुवारी २३, कानपूर विश्व विद्यालयाने 'डॉक्टर ऑफ लॉ' सन्मानपूर्वक बहाल.

१९७० -  जून २६ केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्ती.

१९७० -  फेब्रुवारी १०, औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी.

१९७१  -  विकसनशील राष्ट्र परिषदेमध्ये आर्थिक विकासासंबंधी चर्चा.

१९७२ -   सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड, लोकसभेच्या ४३ जागा जिंकल्या ( महाराष्ट्रात).

१९७४ -    डिसेंबर १, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी.

१९७५  -   ऑक्टोबर, केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती.

१९७५  -  गियाना, क्युबा, लेबेनॉन, इजिप्त, पेरु, अमेरिका, अफगाणिस्तान, इराक, कुवेत व फ्रान्स इत्यादी राष्ट्रांना भेटी.

१९७५  -  डिसेंबर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, कर्‍हाड येथे भरलेले होते. त्याचे स्वागताध्यक्षपद.

१९७६  -  जानेवारी १७, परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठाची डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी.

१९७६ -   तुर्कस्थान, अल्जेरिया या देशांना भेटी.

१९७६  -   ऑक्टोबर ८, सदिच्छा राजदूत म्हणून अमेरिकेतील होस्टन येथील टेक्सास शहरातर्फे मानपत्र.