• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची १३९

४८८) लिमये नरुभाऊ, साहेबांनी पाहिलेले- न पाहिलेले साखर कारखाने, पुणे : साप्ता. गतिमान, दि. २१-२-१९७६

४८९) लिमये नरुभाऊ, 'यशवंतराव : व्यक्ती नव्हे जीवनपद्धती' पुणे : गतिमान दिवाळी अंक : १९७९, पृ. ५२, ५३,५५,५६

४९०) लेले. ना.बा., भारताच्या राजकीय रंगमंचावरील चारुदत्त, पुणे :  तरुण भारत, दि. २५-११-१९८५.

४९१) लोके अनिल,यशवंतराव- हिमालयाची सावली, मुंबई : साप्ता. मार्मिक, दि. ९-१२-१९८४.

४९२) लोहिया मदनमोहन, पन्हाळयावर प्रेम करणारे ना. यशवंतराव, कोल्हापूर : दै. सत्यवादी, दि. १२-३-१९७४

४९३) लोहिया एम.बा., भेठी ॠणानुबंधाच्या, मुंबई : रविवार सकाळ,  दि. २४-११-१९८५

४९४) Vatan Nisan, Guney Dogu Asydya Ozgurluk va baris getirilmelidir. Vatan : Nisan, १९७६

४९५) वाजपेयी अटलबिहारी, व्यक्तित्व का सुंगध, मुंबई : दै. नवाकाळ, दि. २२-११-१९९८.

४९६) वाबळे विश्वनाथराव, 'शिवनेर' च्या जीवनात नामदार यशवंतराव  चव्हाण-सत्यशोधक समाजातून निर्माण झालेले नेतृत्व, मुंबई :  दै. शिवनेर, दि. ११-३-१९७४.

४९७) वालावडकर रमाकांत, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतराव चव्हाण, सातारा : साप्ता. समर्थ, दि. २५-११-१९८५.

४९८) वालावलकर मोहन, यशवंतराव चव्हाण : व्यक्ती नव्हे, महान  विचार पुणे : दै. मराठा, दि. ६-६-१९७१.

४९९) वाळिंबे प्रवीण, यशवंतराव चव्हाण : सृजनशील नेतृत्व हरपले ! पुणे : साप्ता. मनोहर, दि. १-१२-१९८४.

५००) विशेष प्रतिनिधी दिल्ली : दै. नवशक्ती, यशवंतरावांबद्दल खास अगत्य का ? मुंबई : दै. नवशक्ती, दि. २२-९-१९५७.

५०१) वैजनाथ ( टोपण नाव) यशवंतराव-इतिहासाचे एक पान !!  सांगली : दै. नवसंदेश, दि. ५-१२-१९८४.

५०२) शब्दसूर ( टोपण नाव) घणाचे घाव सोसावे, गळावा घाम अंगीचा  यशोदेवी तयासाठी करी घे हार पुष्पाचा. नाशिक : देशदूत, दि. ५-१-१९८५

५०३) शहा.चं.ने., यशवंतरावांचे स्वप्न साकारणारी बँक, सांगली : केसरी, दि. २५-११-१९९२.

५०४) शिंदे अप्णासाहेब, यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वनवास, पुणे :मासिक बळीराजा, जाने. १९८५.

५०५) शिंदे आण्णासाहेब, कृषि-औद्योगिक क्रांती व सामाजिक ऐक्याचे  शिल्पकार, पुणे: दै. केसरी, दि. १०-३-१९८५.

५०६) शिंदे आण्णासाहेब, यशवंतराव चव्हाणांची स्वातंत्र्य आंदोलनातील भूमिका, कोल्हापूर : दै पुढारी, दि. १२-३-१९९२

५०७) शिंदे आबासाहेब, यशवंतराव चव्हाण आणि ४२ चे आंदोलन,  सातारा : दै. ऐक्य, दि. २५-११-१९८५.

५०८) शिंदे वंसतराव, यशवंतरावांचा दिल्लीच्या तख्तावर घणाघाती  प्रहार! पुणे : साप्ता. सहारा, दि. ५-१४८१९७९