४६८) मोहिते धों.म., बोलावं तरी पीडा, नाही बोलावं तरीही पीडा! कोल्हापूर : दै. पुढारी, दिवाळी अंक, वर्ष १९९२
४६९) मोहिते यशवंतराव, स्व.यशवंतराव अभ्यासू नेतृत्व, मलकापूर-कराड दै. कृष्णा एक्सप्रेस, दि. १२ मार्च २०००.
४७०) मोहिते यशवंतराव, यशवंतरावांचे जीवन दीपस्तंभासारखे मार्गदर्शक, कोल्हापूर : दै. सकाळ, दि. २५-११-१९९४
४७१) मोहिते यशवंतराव, यशवंतराव चव्हाण यांचे निर्णय समाजाभिमुख. कोल्हापूर : सकाळ, दि. २५-११-१९९८.
४७२) मोहिते यशवंतराव, महाराष्ट्र उभारणीचे श्रेय यशवंतरावांना. कोल्हापूर : सकाळ, दि. २५-११-१९९५.
४७३) यादव स.ग., कृष्णाकाठचा वारकरी, कराड : साप्ता कराड वैभव.
४७४) रणदिवे वसंत, उफाळून वर आलेला जनतेतील नवा उत्साह व महाराष्ट्र काँग्रेसचे कर्तव्य. मुंबई : दै. लोकसत्ता, दि. १८-९-१९६९.
४७५) राजमाने रमेश. यशंतराव : अष्टपैलू, बहुगुणी व्यक्तिमत्त्व, कोल्हापूर : दै सकाळ, दि. ४-१२-१९८४.
४७६) राजहंस मेघा, शब्दांकन : एस.एम.जोशी, लोकशाहीचे विकेंद्रीकरण ही. मा. यशवंतरावजींची देणगी. सातारा : दै ऐक्य. दि. १६-१२-१९८४.
४७७) Reddy G.K. India and Maldives to sign Maritime Agreement To-day. Madras : Hindu. Date : 28-12-1976
४७८) Reddy Sanjiva, Indira-Chavan Encounter. Delhi : Organiser Date : 26-7- 1969
४७९) ललगुणकर शांताराव डी., श्री. चव्हाणांनी सांगलीस मलमपट्टी केली खरी त्यामुळे जखम बरी झाली का ? नाही. पुणे : दै. संध्या, दि. ३-८-१९६५
४८०) लिमये मधू, चार अध्याय, मुंबई : दै. महाराष्ट्र टाइम्स, दि. २-१२-१९८४.
४८१) लिमये न.वा., श्री. यशवंतराव चव्हाण : ४९, पुणे : दै. केसरी, दि. १२ मार्च १९६३.
४८२) लिमये नरूभाऊ, यशवंतरावांना महाराष्ट्र कधी जाणणार? मुंबई : दै. लोकसत्ता, दि. २४-११-१९८५.
४८३) लिमये नरुभाऊ, राजकारणाच्या वादळवार्यात हरवलेले एक निराळे यशवंतराव, कोल्हापूर : दै सकाळ, दि. १२-३-१९८१.
४८४) लिमये नरुभाऊ, दांडेकरांची जोड हवी सर्वांना. मुंबई : महाराष्ट्र टाइम्स दि. २१-१०-१९७३
४८५) लिमये नरुभाऊ, राजकारणात हरवलेला रसिक श्री. यशवंतराव चव्हाण, पुणे : वाङ्मयशोभा मासिक, मार्च १९७३.
४८६) लिमये नरुभाऊ, राजकीय वादळांतील दोन जहाजे : इंदिराजी यशवंतराव, मुंबई ; दै. लोकसत्ता, दि. ६-८-१९७०.
४८७) लिमये नरुभाऊ, 'सुस्वागतम्, यशवंतराव महाराष्ट्रात आपले स्वागत' पुणे : साप्ता. गतिमान. दि. १-१-१९७७.