२४०) ३ डिसेंबर १९७८ - चॅलेंज, म्हणे 'मी सत्तेच्या मागे नाही'. यशवंतरावांवर कोण विश्वास ठेवील.
२४१) १० डिसेंबर १९७८ - कोल्हापूर, साप्ताहिक शिवशंभो - यशवंतराव चव्हाणांनी जनता पक्षात जावे.
२४२) ५ फेब्रुवारी १९७९ - कोल्हापूर, सत्यवादी - श्री. यशवंतराव चव्हाण यांचे वैचारिक नेतृत्व
२४३) २२ मे १९७९ - कोल्हापूर, विशाल महाराष्ट्र - देशाचे नेते यशवंतरावजी चव्हाण
२४४) ३१ जुलै १९७९ - कोल्हापूर, सत्यवादी, उपपंतप्रधान व गृहमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण
२४५) १८ ऑगस्ट १९७९ - कोल्हापूर, सत्यवादी, श्री. यशवंतराव चव्हाण संधिसाधू आणि बाकीचे सारे रामाचे अवतार
२४६) १३ ऑक्टोबर १९७९ - मुंबई, नवशक्ती - यशवंतरावांचा युक्तिवाद
२४७) २५ ऑक्टोबर १९७९ - मुंबई, म.टा - बाहेर पडणेच रास्त
२४८) १० नोव्हेंबर १९७९ - नागपूर, लोकमत - यशवंत नीतीतून महाराष्ट्राला आता मुक्तता हवी !
२४९) १० नोव्हेंबर १९७९ - अमरावती, दै. हिंदुस्थान - स्वातंत्र्य लढयाचे स्मारक साकार करु.
२५०) १२ नोव्हेंबर १९७९ - औरंगाबादमराठवाडा - निर्णायक भूमिका घ्यावी लागणार ?
२५१) १३ नोव्हेंबर १९७९ - नागपूर पत्रिका - यशवंतराव चव्हाणांचा विदर्भ दौरा.
२५२) ३१ जाने. १९८० - पुणे, साप्ताहिक प्रतिबिंब - यशवंतराव संपणार नाहीत पण...
२५३) १८ मार्च १९८० - फलटण, आक्रोश - ना. यशवंतरावजी चव्हाण अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
२५४) १ मे १९८० - मुंबई, दै. नवशक्ती - 'तुणतुण्याची तार'
२५५) १ मे १९८० - मुंबई, दै. नवशक्ती - यशवंतराव काय करणार ?
२५६) २४ नोव्हें १९८१ - मुंबई, महा.टाइम्स - अखेर स्वगृही पोहोचले.
२५७) २५ नोव्हें. १९८१ - मुंबई, नवाकाळ - यशवंतरावांचे अभिनंदन !
२५८) ३० नोव्हें. १८८१ - मुंबई, औरंगाबाद, अजिंठा - खा. यशवंतरावांची औरंगाबाद भेट.
२५९) ४ मे १९८२ - मुंबई, शिवनेर - कामगारांना शेंडी लावणारे यशवंतराव.
२६०) २६ सप्टेंबर १९८२ - सातारा, ऐक्य - आणि साहेबांनाही गहिवरुन आले.