२१६) ७ मार्च १९७७ - पुणे, विशाल सह्याद्री - साहित्यिकांना कंड फुटला
२१७) १५ मे १९७७ - Indian Observer, Can Mr. Chavan save congress ?
२१८) १२ मे १९७८ - औरंगाबाद नागपूर, लोकमत, तो हुकमाचा एक्का
२१९) १५ मे १९७८ - औरंगाबाद नागपूर, लोकमत, जिद्द संपलेले नेतृत्व काय करणार ?
२२०) २३ मे १९७८ - मुंबई, नवाकाळ - काँग्रेस मधील गटांचा एकोप्याचा गुंता कायम.
२२१) २९ मे १९७८ - पुणे, केसरी, ऐक्याबाबत बाजी
२२२) १ जून १९७८ - पुणे, सकाळ, तत्त्वाचे काय झाले ?
२२३) २६ सप्टेंबर १९७८ - चिपळूण - सागर - यशवंतरावजींचा दौरा
२२४) २८ सप्टेंबर १९७८ - पुणे, सकाळ, काँग्रेस फुटीचा पुन्हा प्रसंग
२२५) २८ सप्टेंबर - मुंबई, नवशक्ती - 'कुजवणार' पण कोणाला ?
२२६) २९ सप्टेंबर १९७८ - नागपूर, लोकमत - यशवंत नीतीला सुरुंग
२२७) २९ सप्टेंबर १९७८ - मुंबई, लोकसत्ता - साहेब, पुरी झाली नाटकी भाषा.
२२८) ३० सप्टेंबर १९७८ - नागपूर, तरुण भारत - यशवंतरावांची महाराष्ट्र भेट
२२९) ३० सप्टेंबर १९७८ - मुंबई नवाकाळ - ना. चव्हाण मुंबईतील कार्यकर्त्यांना भेटले.
२३०) ३ ऑक्टोंबर १९७८ - सांगली, नवसंदेश - साहेबांचा महाराष्ट्र दौरा
२३१) ६ ऑक्टोंबर - चिपळूण - सागर, दोन 'दादां' ची लढाई
२३२) ६ ऑक्टोबर १९७८ - चॅलेंज, यशवंतराव हिंदुस्थानच्या राजकारणात आपणास काय स्थान आहे !
२३३) १५ ऑक्टोबर १९७८ - चॅलेंज, बेईमानीचा 'वार' यशवंतरावांच्या वर्मी लागला.
२३४) १५ ऑक्टोंबर - चॅलेंज, इंदिराजींचा विजय शंभर टक्के
२३५) १ नोव्हेंबर १९७८ - नागपूर, तरुण भारत - 'तिसरी शक्ती' उभी होईल
२३६) १ नोव्हेंबर १९७८ - पुणे, विशाल सह्याद्री - यशवंतरावांची भूमिका कोणती ?
२३७) ६ नोव्हेंबर १९७८ - पुणे विशाल सह्याद्री - अटी लादून ऐक्य अशक्य
२३८) १७ नोव्हेंबर १९७८ - मुंबई, महा.टाइम्स - काँग्रेस जनांपुढील पर्याय
२३९) १८ नोव्हेंबर १९७८ - नागपूर, तरुण भारत, शरद पवारांचा नवा पक्ष