• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ -२०७

८.  आपटे, नरहर गंगाधर :  महाराष्ट्रांतील पाणी पुरवठा, बहिःशाला शिक्षण ग्रंथमाला-११ पुणे, व. ह. गोळे, १९६९ पृ. १०८ नकाशे.  कोष्टाफ्, आकृत्या चित्रे.  
( महाराष्ट्रातील पाणीपुरवठा.  त्यावर परिणाम करणारे घटक, पाण्याची विल्हेवाट इ. विषयी माहिती.)

९.  काशीकर, य. वि. :  महाराष्ट्राची उपासमार
किर्लोस्कर पुणे, वर्ष ४३ (५२१) मे १९६३ पृ. १२-१५, ८९-९१ नकाशा, तक्ते फोटो.
(वीज व पाणी यांची कमतरता, कृष्णा, गोदावरी पाणी वाटप, महाराष्ट्राला पाणी मिळवण्यातील अडचणी व उपाय-मुलाखतीच्या आधारे माहिती.)

१०.  महाराष्ट्रातील शेतीला अधिक पाणी पुरवठा
वैभव, मौज प्रि. ब्यूरो मुंबई, वर्ष २३ (८) १९६७ पृ. ३९-४१.
(शेती उत्पादन वाढीसाठी इतर गोष्टींप्रमाणे पाणी पुरवठा आवश्यक.)

११.  माळी नामदेव :  शिवतक्रारच्या पाण्याचे नवे वळण,
समाज प्रबोधन पत्रिका, समाज प्रबोधन संख्या पुणे, वर्ष १७ (३) मे-जून १९८० पृ. १४७-१५६.
(पुणे जिल्ह्यातील शिवतक्रार खेड्यांत शेतकर्‍यांना पाणीपुरवठ्यांत येणार्‍या अडचणींची कारणमीमांसा विजपुरवठा, बीले भरण्यास होणारी दिरंगाई व याचा शेतीवर होणारा परिणाम याबद्दल माहिती.