५६) ''ॠणानुबंध: एक आस्वाद'' - प्रा. नरेंद्र मारवाडे, एस.पी.अतकरे, प्रकाशन औरंगाबाद - नाथ प्रकाशन - १९९५
५७) "Y.B.Chavan Selected Speeches in Parliament" - Defence & Home Minister. Editor - Pradhan Ram, Vol. I and II, Pune - Ameya Prakashan - 1995.
५८) ''कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण'' (Pragati Question - Answers) मराठी - G - २ - प्रा. कुलकर्णी, मुंबई - प्रगती प्रकाशन, S.Y.B.A. - Term - II
५९) ''यशवंतराव चव्हाण'' - ले. अनंतराव पाटील, प्रकाशक - मुंबई, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान - १९९७
६०) ''यशवंतरावांच्या प्रस्तावना'': संग्राहक - संपादक - विठ्ठलराव पाटील - प्रकाशक - पुणे, अमेय प्रकाशन - १९९८
६१) "Debacle to Revival (Y.B.Chavan as defence minister 1962- 1965)" by Pradhan R.D. Publishers, New Delhi Orient Longman - 1998
६२) ''भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण'' - डॉ. पंजाबराव जाधव, प्रकाशक - पुणे कर्मवीर प्रकाशन - १९९८
६३) ''कृष्णाकाठ: एक आस्वाद'' - प्रा. नरेंद्र मारवाडे, के.एस.अतकरे, प्रकाशन औरंगाबाद - कैलास पब्लिकेशन - १९९८
६४) "Y.B.Chavan Selected Speeches in Parliament" - Editor Pradhan R.D. Vol.III (Finance Minister) Vol. IV (External Affairs Minister) Pune - Ameya Prakashan - 1999
६५) ''यशोदीप'' - डॉ. शिवाजीराव चव्हाण - वाई - सुशिंपाज प्रकाशन - २०००
६६) ''शब्दांचे सामर्थ्य : यशवंतराव चव्हाण'' - संपादक: राम प्रधान, मुंबई - प्रकाशक - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान - २०००
६७) ''यशवंतराव चव्हाण'' - ले. प्रा.डॉ. कायंदे पाटील, नशिक - चैतन्य पब्लिकेशन्स - २०००
६८) ''बंधनाचे ॠण'' - ले.राम प्रधान, पुणे - अमेय प्रकाशन - २००१
६९) ''जनामनातील यशवंतराव'' - संपादक - डॉ. नागनाथ हेगे, पुणे - पद्मगंधा प्रकाशन - २००२
७०) ''यशवंत विचार अमृत'' - ले.सी.डी.पवार नेर्ले, प्रमोद प्रकाशन - २००२
७१) ''पत्रसंवाद - खंड १, यशवंतराव चव्हाण आणि वृत्तपत्रकार'' संपादक - स.मा.गर्गे, मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई २००२
७२) ''यशवंतराव चव्हाण - विविधांगी व्यक्तिमत्त्व'' ले. वि.वि.पाटील, मुंबई (सुधारित आवृत्ती) कर्हाड, दीपक वि. पाटील, प्रकाशन - २००२
७३) ''महाराष्ट्राचे शिल्पकार'' - यशवंतराव चव्हाण लेखक - विठ्ठलराव वि.पाटील, मुंबई - म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ - २००२
७४) यशवंतराव चव्हाण: समग्र साहित्य सूची, संपादक: वि.वि.पाटील, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कर्हाड, जानेवारी २००३.