४१) ''ऐक्य दैनिक - यशवंतराव चव्हाण आदरांजली पुरवणी'', सातारा ऐक्य दि. २५ - ११ - १९८५
४२) ''समर्थ साप्ता. (प्रथम पुण्यस्मरण अंक)'' संपादक - अनंतराव कुलकर्णी, सातारा - दि.२५ - ११ - १९८५
४३) ''मृगया मासिक - यशवंतराव चव्हाण विशेषांक'', संपादक - आंबर्डेकर जयंत आणि लासुरे राजाभाऊ, मुंबई: मृगया प्रकाशन - १९८५
४४) ''समुचित त्रैमासिक - (ऑक्टोबर, नोव्हें., डिसेंबर ८५ चा अंक)'' संपादक - यशवंत मनोहर - प्रकाशक - नागपूर - सौ.पुष्पलता मनोहर, प्रकाशन - डिसेंबर १९८५.
४५) ''शिल्पकार - नियतकालिक'' संपादक वसंतराव माने, कर्हाड, श्री शिवाजी विद्यालय, प्रकाशन - १२ मार्च १९८६.
४६) ''यशवंतराव चव्हाण: एक स्मरण'' - संपादक - प्रा. गो.वि. कुलकर्णी, कर्हाड, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय प्रकाशन १२ मार्च १९८६.
४७) ''आदरणीय यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - संपादक : पळणीटकर आणि जगताप वाई, स्व.यशवंतरावजी चव्हाण स्मृती विशेषांक समिती प्रकाशन, दि.२५ - ११ - १९८६
४८) ''प्रतिबिंब मासिक - यशवंतराव चव्हाण स्मृती अंक'' - संपादक: तरूण खाटडिया, पुणे - मार्च १९८७.
४९) ''मुंबई महाराष्ट्र टाइम्स'' - रविवार दि. १९ जून १९८८, मुंबई महाराष्ट्र टाइम्स, प्रकाशन - १९८८
५०) ''यशवंतराव चव्हाण - झुंजार नेतृत्वाची एक झेप: स्मृती विशेषांक'' संपादक - प्रा. डॉ. के.जी.कदम, प्रकाशक - आमदार श्री.बाबूराव चाकोते, सोलापूर. प्रकाशन - १२ मार्च १९८९.
५१) ''केसरी (सांगली) - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - सांगली - केसरी प्रकाशन - दि. २३ - ११ - १९८९
५२) ''साप्ता.कर्हाड वैभव - मा. यशवंतराव चव्हाण जन्मदिन विशेषांक'': संपादिका - सौ. शैलजा धनंजय सिंहासने. प्रकाशन - २५ - १२ - १९८९
५३) ''सकाळ, कोल्हापूर - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - कोल्हापूर, सकाळ प्रेस, प्रकाशन दि.२५ - ११ - १९९०.
५४) ''कृष्णाकाठचे वैभव - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' संपादक - संजय बरगांवकर, प्रकाशक - बरगांवकर संजय, टिळकवाडी, बेळगाव, प्रकाशन - दि. २५ - ११ - १९९०
५५) 'सुशिंपाज' यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक - संपादक शिवाजीराव चव्हाण, वाई - १९९१.
५६) ''सायं. दैनिक आझादहिंद - कै. यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - संपादक - स्वा.सै.रामभाऊ निसळ, अहमदनगर, प्र.रा.निसळ प्रकाशन, ३ जानेवारी १९९२.
५७) ''साप्ता. यशसंपदा, विटा (यशवंतनगर)'' - गुरुवार दि.१९ - ११ - १९९२ (माहुलकर दादांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त विशेषांक)
५८) ''कोल्हापूर सकाळ - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - कोल्हापूर सकाळ पेपर्स प्रकाशन - दि.२५ - ११ - १९९२
५९) ''साप्ता. कराड वैभव - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - संपादिका: सौ. शैलजा सिंहासने, कराड: सिहांसने प्रकाशन - दि.२५ - ११ - १९९१ व २५ - ११ - १९९२ (दोन अंक)