• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ५८

विधानपरिषदेतील भाषणे

१)     मुंबई विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे भरविण्याबाबतचा प्रस्ताव

२)     सीमा प्रदेश वाद

३)     राज्य विधानसभेचे एक अधिवेशन दरवर्षी नागपूरला भरविण्यासंबंधीचा प्रस्ताव

४)     तिसर्‍या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनासंबंधी चर्चा

५)     कर्मचार्‍यांनी राजकीय पक्षांचे सदस्य होण्यावर असलेल्या निर्बंधाचे  शिथिलीकरण

६)     राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा

७)     मुंबईतील बेल्जियन वाणिज्य दूतावासासमोर निदर्शने करणार्‍यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला

८)     लोकशाही विकेंद्रीकरण समितीच्या अहवालावरील चर्चा

९)     डॉ. भास्कर पटेल यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव

१०)    राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा

११)    डॉ.बिधनचंद्र रॉय व श्री. पुरुषोत्तन टंडन यांच्या निधनाबद्दल  शोकप्रस्ताव

१२)    कोकण विकास प्राधिकरण प्रस्ताव

१३)    काँग्रेस पक्षाकडून धाकदपटशा दाखविला गेल्यामुळे विरोधी पक्षाच्या  कार्यकर्त्यांमध्ये पसरलेल्या घबराटीसंबंधी नियम
९६ नुसार चर्चा

१४)    संरक्षण मंत्रीपदाची सूत्रे घेण्यासाठी दिल्लीस जाण्यापूर्वी मा. यशवंतराव चव्हाण यांनी केलेले भाषण