• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ३१

१३७) ''यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला - मार्च १९८६ मध्ये दिलेली यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनचरित्रावर तीन व्याख्याने ग्रंथरूपाने संग्रहित - व्याख्याते द्वा.भ.कर्णिक, कर्‍हाड'' -  पाटील पी.डी.अध्यक्ष नगरपालिका. प्रकाशन - कराड नगरपालिका, प्रकाशन - १९८७

१३८) ''क्रांतिपर्व'' - पाटील उत्तमराव प्रका. - दोंडाईचा (धुळे) डॉ.हेमंत देशमुख प्रकाशन - १९८७

१३९) ’’Jawaharlal Nehru (Letters to chief ministers - 1947 - 1964 Vol.I & II)"  - New Delhi - Govt. of India A project of the Jawaharlal  Nehru Memorial fund Publication - 1986

१४०) ’’Rajiv Gandhi (Selected speeches & writing 1984 - 85)"  - New Delhi Publication Division - 1987

१४१) ''अशी असतात एकेक माणसं'' - सामंत बाळ आणि मंत्री रमेश. प्रकाशक - मुंबई, रोहन - वर्षा प्रकाशन - १९८७

१४२) ''सोबतचे पहिले पान - खंड १ ला (सत्ता), खंड २ रा (संघर्ष)'' - बेहरे ग.वा.प्रकाशक - मुंबई, मनोरमा प्रकाशन - १९८७

१४३) ''साहित्य संमेलनाचे महाभारत'' - कुलकर्णी भीमराव. प्रकाशक - पुणे, सुपर्ण प्रकाशन - १९८७

१४४) ''परिक्रमा'' - तळवलकर गोविंद, प्रका. - पुणे - प्रेस्टिज पब्लिकेशन - १९८७

१४५) ''मार्मिक चिरफाड'' (मार्मिकमधील निवड ६१ अग्रलेख संग्रह) - संग्राहक संपादक - ठाकूर योगेंद्र आणि मुकादम विलास, प्रका. - मुंबई (विलेपार्ले) पंचम प्रकाशन - १९८७

१४६) ''सातारचे प्रतिसरकार - प्रसंग आणि व्यक्ती'' - शिंदे आबासाहेब प्रका. - कोल्हापूर - उषा प्रकाशन - १९८७

१४७) ''वास्तव आणि दृष्टिक्षेप'' - ठोके मो.नि.प्रका. - बेळगाव - पारख प्रकाशन - १९८८

१४८) ''लोलक''  - बेहरे पु.रा. प्रका. मुंबई -  शलाका प्रकाशन - १९८८

१४९) ''कल्याणी - काळ व्यक्ती कर्तृत्वदर्शन'' - लिमये नरूभाऊ प्रकाशन - पुणे - गतिमान प्रकाशन - १९८८

१५०) ''चौफेर - खंड २ रा व ३ रा'' - गडकरी माधव. प्रकाशन - पुणे - श्रीविद्या प्रकाशन - १९८८, ८९

१५१) ''सातारचे प्रतिसरकार - स्वातंत्र्यलढयाची स्मृती'' - कुलकर्णी ल.ग.ऊर्फ धन्वंतरी कासेगांवकर. प्रकाशक - मुंबई - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - १९८८

१५२) ''बुरखाहण:राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे'' - पाटील रा.तु. - प्रका. तडसर (सांगली) - रा.तु.पाटील पुत्र परिवार प्रा.लि. - १९८८

१५३) ''सहकार सुंगध'' - पाटील एस.आर. - प्रकाशक, कोल्हापूर - रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ मर्यादित - १९८८.