५२८) सात्विक अनंत, कणखर पण साधा मराठमोळा गडी श्री. यशवंतराव चव्हाण. नागपूर : दै. महाराष्ट्र, दि. १२-३-१९६८
५३०) सात्विक अनंत, यशवंतरावांचे ग्रंथप्रेम, सांगली : दै. सांगली, दि. १२-३-१९७६
५३१) सात्विक अनंत, गृहखात्याच्या सत्त्वपरीक्षेचा समय, सांगली : दै. नवशक्ती, दि. १२-७-१९६७
५३२) साबळे शाहीर, कलावंतांची कदर करणारं निर्मळ मन, कोल्हापूर : दै. सकाळ, दि. २४-११-१९८५ परराष्ट्रखाते लटपटले; गृहखाते खंबीर. मुंबई: दै. नवशक्ती, दि. २२-७-१९६७
५३३) सामंत बाळ, यशवंतरावांच्या सहवासात. मुंबई : दै. नवशक्ती, दि.२ डिसेंबर १९८४.
५३४) सावजी बा.ना. यशवंतरावांचे नेतृत्व शाप की वरदान, नाशिक: साप्ता. देशदूत, दि. ३-४-१९६८
५३५) सावजी बा.ना. विदर्भ और मराठवाडा मे पृथक विकास मंडल अभी तक क्यों नही बनाए गए ? नागपूर : युगधर्म समाचार, दि. २३-५-१९६८
५३६) सावंत आत्माराम, शब्दबंधू यशवंतराव, मुंबई : दै. सकाळ, दि. २-१२-१९८४
५३७) सावंत आत्माराम, सुसंस्कृत राजकारणी यशवंतराव चव्हाण, मुंबई : दै. नवशक्ती, दि. २५-११-१९९०
५३८) सातारा : दै. ऐक्य, महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांच्या हाती. सातारा : दै ऐक्य, दि. १२ मार्च २०००.
५३९) सारंग भाई, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सामाजिक समतेच्या विचारांची देशाला नितांत गरज. मुंबई : दै नवाकाळ, दि. २२-११-१९९८.
५४०) साळवे एकनाथ, लोकमान्यता मिळालेले अग्रगण्य नेते. औरंगाबाद : दै. लोकमत, दि. १२-३-१९७४.
५४१) साळुंखे बी.डी., राष्ट्रहितासाठी 'यशवंत' विचारांचा नंदादीप तेवत राहावा. सातारा : दै. ऐक्य, १२ मार्च २०००
५४२) सिन्धु विरेन्द्र. सीमा और शहादत के तीर्थक्षेत्र में. पांचजन्य, दि. १९-११-१९६८
५४३) सिरमीकर ब.म., महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्व, पुणे : केसरी, दि. २-१२-१९८५.
५४४) सोनाग्रा रतनलाल, यशवंतराव आणि कटोरापेच. औरंगाबाद : दै. लोकमत. दि. ३-१-१९८२
५४५) शिंदे विश्वास, राष्ट्ररचनेतील समाजसेवेचे स्थान, कराड : दै. कृष्णा एक्सप्रेस, २५-११-१९९५.
५४६) श्यामलता, मुख्यमंत्रियों का परिचय, मुंबई : नवभारत टाइम्स, दि. ३०-११-१९५६
५४७) व्यास हरी शंकर, ''मुझे कोई गिला नही'' वाई.बी.चव्हाण, दिल्ली : दै. अणिमा, दि. १७-११-१९८१
५४८) Hamaludin Momamed, Call for Closer Guyana-India Ties (Foreign Minister Chavan on Visit) Guyana : Daily Chronicle 25-3-1975
५४९) 'हिंदुस्थान समाचार' वृत्त वितरण संस्था, पराभूत मनोवृत्तीच्या जागी आत्मविश्वास निर्माण करणारे संरक्षणमंत्री श्री. चव्हाण/संरक्षण मंत्रिपदाची तीन वर्षांची कारकीर्द. नागपूर : तरुण भारत, दि. ३०-११-१९६५
५५०) होरा. (साप्ता.) पवार मंत्रिमंडळ पाडण्याची मोहित्यांची गर्जना.