• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची १२५

२२२) दीक्षित भा.गो. संपादक, 'यशवंत' नियतकालिक  -  सायन्स कॉलेज कराड, १९७३ - ७४. प्रका. १२ मार्च १९७४. या ग्रंथात यशवंतराव चव्हाण वैचारिक पुरवणी असून तीमध्ये १)  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी २) पु.पां.गोखले व ३) प्रा.    ना.सी.फडके यांचे लेख आहेत.

२२३) दीपंकर (टोपण नाव) केंद्रीय मंत्रिमंडळ की धुरी. दिल्ली :  दै.हिंदुस्थान, दि. २४ - ४ - १९७०

२२४) दीपंकर (टोपण नाव) समानजनक समझौते की तलाश, दिल्ली : दै.हिंदुस्थान, दि. २० - ३ - १९६९

२२५) दुर्वे मधुसुदन,  कामगारांना न्याय मिळावा म्हणून चव्हाण सतत जागृत असत. मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि. ४ - १२ - १९८४

२२६) देवगांवकर (नाग - विदर्भातील वाहते वारे) कोल्हापूर : सत्यवादी,  १४ - ११ - १९५६

२२७) देशपांडे आप्पासाहेब, आज यशवंतराव हवे होते, पुणे. दै. केसरी, दि. २५ - ११ - १९९०

२२८) देशपांडे आप्पासाहेब, वेणूताई चव्हाण : गृहिणी, सचिव, सखी, कोल्हापूर : दै. सकाळ, दि. १ - ६ - १९९०

२२९) देशपांडे आप्पासाहेब, यशवंतरावांच्या जीवनास आकार देणार्‍या   स्व.सौ. वेणूताई चव्हाण. सातारा, दै. ऐक्य, दि. १ - ६ - १९९७

२३०) देशपांडे म.द. कृषि - औद्योगिक समाजाची वाटचाल. मुंबई: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे कराड येथे दि. १८ व १९ एप्रिल १९८७ रोजी भरलेल्या विचारविनिमय शिबिरात आलेला लेख.

२३१) देशपांडे वा.गो. व माडगूळकर श्रीधर, यशवंतरावांवर शिस्तभंग ही विनाशकाले, पुणे : दै. विशाल सह्याद्री, दि. १८ - १० - १९७८

२३२) देशमुख ज.पा., गृहमंत्री मोलाचे बोलले पण ! पुणे : साप्ता,  सोबत, दि. २७ एप्रिल १९७० मधील मला काय वाटते हे सदर...

२३३) देसाई, माधवी रणजीत, आभाळाला प्रचंड खिंडार पडलंय ! मुंबई : दै. सकाळ, दि. २ - १२ - १९८४

२३४) Desai Dinesh, Y.B.Chavan : A Dedicated  Statesman, Delhi : Sunday Standard, Date : 15 - 3 - 1970

२३५) देसाई रणजित, यशवंतराव स्नेहाचा खळाळता निर्झर, मुंबई दै. सकाळ, रविवार, दि. २४ एप्रिल १९८८, (सकाळ मधील 'कोरीव लेणी' हे सदर)