• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची १२३

१८४) त्रिपाठी सुंदरलाल, राजनैतिक निपुणता ! इंदिराजी और चव्हाण की प्रशंसा, बम्बई : विश्वमित्र - २२ - १२ - १९६५

१८५) टिळक जयंवतराव, भंगलेली मने सांधणारा नेता, पुणे : 'समाज शिक्षणमाला' अंक, जानेवारी १९८२

१८६) टेंबे शशिकांत. दुरुन ऐकलेले साहेब, पुणे : दै. विशाल सह्याद्री  दि. १२ - ३ - १९८१

१८७) टोपे त्र्यं, कृ. समाज परिवर्तन  -  एक टिप्पण, मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे कराड येथे दि. १८ व १९ एप्रिल १९८७ रोजी भरलेल्या विचारविनिमय शिबिरानिमित्त आलेला लेख.

१८८) ठोंबरे शिवाजीराव, २१ व्या शतकातल्या शेतीलाही मूर्त स्वरुप देणारे कै. यशवंतरावांचे मौलिक विचार, मलकापूर - कराड कृष्णा  एक्सप्रेस, १२ मार्च २०००

१८९) ठोंबरे शिवाजीराव, कै. यशवंतराव चव्हाण यांचे शेती कल्याणकारी विचार, सातारा : दै. तरुण भारत, १२ मार्च २०००

१९०) ठोके मो.नी., एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण, सातारा, दै. ऐक्य, दि. १२ मार्च १९७७

१९१) ढवळे ना. वा., शब्दांकन, वि.वि. पाटील, व्यासंगाची प्रचिती  देणारी यशवंतरावांची ग्रंथसंपदा, कोल्हापूर, सकाळ,  दि. २५ - ११ - १९९८

१९२) ढवळे ना. वा. शब्दांकन (विठ्ठलराव पाटील) व्यासंगाची प्रचिती  देणारी यशवंतरावांची ग्रंथसंपदा, पूर्णा : ठाणे (प.) साप्ता. यशवंत सहकार दि. २५ - ११ - १९९९

१९३) ढवळे ना.वा., कर्‍हाडचे मामा, कोल्हापूर : दै. सकाळ, दि. ७ - १२ - १९८४

१९४) ढवळे ना.वा., बारा मार्च : कर्‍हाडचा एक गहिवरणारा दिवस :  कोल्हापूर : दै. सकाळ, दि. १० - ३ - १९८५

१९५) ढवळे ना.वा., वार्ताहर, यशवंतरावांचे विलोभनीय स्वप्न, मुंबई  दै. सकाळ, दि. २५ - ११ - १९८८

१९६) ढवळे ना. वा, ... जणू नकाशावरुन कर्‍हाडचं नावंच पुसलं गेलं -  कर्‍हाडचे देवपण अंतर्धान पावले. कोल्हापूर : दै. सकाळ, दि. २७ - ११ - १९८४

१९७) तळवलकर गोविंद, यशवंतराव आणि मी, अक्षर, दिवाळी अंक.

१९८) तळवलकर गोविंद, यशवंतराव आणि अशांत अस्थिर दशक, मुंबई, दै. महा.टाइम्स, दि. ३ - १० - १९७१

१९९) तळवलकर गोविंद, एकतर्फी चित्रण नको! मुं्बई : महा.टाइम्स  दि. २९ - ७ - १९७३

२००) तळवलकर गोविंद, काँग्रेस फुटीनंतरची दोन दशके, मुंबई : महा. टाइम्स दि. १३ - ८ - १९८९