• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ११३

१६) एक जवान (टोपणनाव) ना. यशवंतरावजी, आमचे सैनिकी रक्त थिजलेले नाही!, मुंबई : साप्ताहिक मार्मिक, दि. १३ - ६ - १९७१

१७) एक निरीक्षक (टोपणनाव) श्री. यशवंतराव चव्हाणांचे गोमंतकीयांना  आवाहन,  पणजी - गोवा : दै. गोमंतक, दि. ७ - १२ - १९७५.

१८) औरंगाबाद, दै. मराठवाडा, यशवंतराव चव्हाण यांना  विविध संस्थांची आदरांजली, औरंगाबाद: दै मराठवाडा, दि. २७ - ११ - १९८४

१९) औरंगाबाद, अजिंठा : विशेष प्रतिनिधी, चरणसिंग - चव्हाण एकत्र  येणार काय ? औरंगाबाद -  अजिंठा दै., दि. १४ - १२ - १९७८

२०) औरंगाबादच्या प्रतिनिधीकडून, नव - काँग्रेसच्या बुरूजाला सुरुंग लावण्याचे जुन्या काँग्रेसचे पद्धतशीर डावपेच, मुंबई :  दै. लोकसत्ता, दि.१७ - ४ - १९७०.

२१) कणेकर शिरीष, पत्र लिहिण्यास कारण की!, मुंबई : रविवार  लोकसत्ता, दि. ११ - ७ - १९९३

२२) कदम के.जी., यशवंतराव चव्हाण : एक महामानव, सातारा:  दै.ऐक्य, दि. १२ मार्च १९९६.

२३) कर्णिक द्वा.भ., नेहरू परंपरेचा खरा वारसदार, मुंबई: दै. लोकसत्ता, दि. २ - १२ - १९८४

२४) कर्णिक द्वा.भ.दिल्लीत पाय रोवणारे संरक्षणमंत्री, लोकाभिमुख मुख्यमंत्र्यांची एक वर्षाची कारकीर्द, मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि. २४ - ११ - १९६३

२५) कर्णिक द्वा.भ. पन्नाशीच्या घरात नेतृत्वाला आधारभूत होणारे अबोल, अकलंकित कर्तृत्व, मुंबई : दै. महाराष्ट्र टाइम्स, दि. १५ - ३ - १९६४

२६) कर्णिक द्वा.भ., पंतप्रधानांनी सुरु केलेली नवी प्रथा, गृहमंत्र्यांना बाधक होणारा डाव्या गटांचा आग्रह, मुंबई : महाराष्ट्र टाइम्स,  दि. २० - ८ - १९६७

२७) कर्णिक द्वा.भ., गोव्याच्या भवितव्याबद्दल विवेकी मार्गदर्शन. यशवंतरावांनी जनमनाचा ठाव घेतला. मुंबई : महाराष्ट्र टाइम्स, दि. ७ - १२ - १९६३

२८) कर्णिक प्रदीप, यशवंतरावांचे स्मरण... त्यांच्याच भाषणातून मुंबई/दै.महाराष्ट्र टाइम्स/  दि. ४ - ११ - १९८९ (जावे ग्रंथांच्या गावा) या सदरातील यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणांतील काही आठवणी.

२९) करंदीकर प्रभाकर, सिमला कराराने अलिप्ततावादाला नवा अर्थ मिळाला. नगर : साप्ता. तेजस्वी, दि. २० - ८ - १९७२

३०) Kagal Nandan, Three Cheers for Chavan, New Delhi, Indian Express, 28 - 8 - 1969

३१) Karaka D.F. Chavan Furious... Kamaraj Snubs Mrs. Gandhi... Bombay: Current Date : 14 - 2 - 1970

३२) Karaka D.F. You cannot Have A Cabinet Within the Cabinet. New Delhi : The Current Weekly. Date : 15 - 4 - 1967

३३) कराळे हणमंत, कर्‍हाडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण, कराड : दै.कृष्णा एक्सप्रेस, दि. १० - ११ - ९२

३४) कल्याणी नीळकंठराव. मित्र, मार्गदर्शक, वडील बंधू, कोल्हापूर : दै. सकाळ, दि. ७ - १२ - १९८४