व्याख्यानमाला-१९८६-३२

सामाजिक कार्य -

* महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण समितीचे चेअरमन
* महाराष्ट्र राज्य मिनिमम् वेजेस बोर्डाचे चेअरमन
* मराठवाडा इलेक्ट्रॉनिक्स असो., सहकारी साखर कारखाने, जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने, मराठवाडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., इत्यादींचे चेअरमन म्हणून काम.
* देवगिरी टेक्सटाईल मिल्स लि., पुलगांव टेक्सटाईल मिल, टेक्सटाईल कॉर्पोरेशन ऑफ मराठवाडा लि., एम्. एफ्. सी., एम्. आय्. डी. सी., एम्. एस्. एस्. आय्. डी. सी., सिकॉम इत्यादिवर संचालक (Director) म्हणून काम.

परदेश दौरा -

* १९८१ इरिगेशन कॉन्फरन्ससाठी इस्रायल व इजिप्त येथे प्रतिनिधी म्हणून.
* १९८३ इस्राईल व इजिप्त
* १९८३, १९८४ मध्ये ग्रीस, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, इटली, ऑस्ट्रेलिया येथे ट्रेड युनियन्स, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि पर्यटन यासाठी (Tourism) अभ्यास दौरा.
* १९८४ मध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या विशेष अभ्यासासाठी अमेरिका व जर्मनी येथे दौरा.

प्रकाशित साहित्य -

* वाङ्मयीन समिक्षा, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यावर तीन पुस्तके व दोनशेहून अधिक लेख प्रसिद्ध.

इतर विशेष -

* तंत्र शिक्षण व इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये विशेष रस, शेती हा जिव्हाळ्याचा विषय, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रे व परिसंवाद यात सहभाग.

जनतेच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडणारे जनहितदक्ष व जागरुक विधिमंडळ सदस्य म्हणून काम.

सध्या कन्नड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन.