महाराष्ट्रातील दुष्काळ - 194

parishista 1 
परिशिष्टे
दुष्काळ आणि पाणी' हा परिसंवाद मा. वसंतरावदादा पाटील ह्यांच्या आयुष्यभरच्या चिंतनाची आणि शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्‍नांची जीवनकहाणीच होती.  परिसंवादात त्यांनी पाटबंधारे प्रकल्प, अल्प पाण्याचा उपयोग करून उत्पादनक्षम शेती कशी करावी ह्यावर आणि उपसा सिंचनासारख्या विषयांवर संस्मरणीय विचार मंथन सादर केले.  त्यावेळी व्यासपीठावर परिसंवादाचे प्रमुख आधारस्तंभ व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब शिंदे, परिसंवादाचे संचालक व प्रतिष्ठानचे कार्यसमिती सदस्य श्री. वि. स. पागे, महाराष्ट्राच्या युयुत्सू प्रवृत्तीचे प्रतीक श्री शरद पवार आणि विश्वस्त श्री सुधाकरराव नाईक स्पष्टपणे दिसत आहेत.


parishista 2



परिसंवादप्रसंगी खासदार प्रतापराव माने, प्रकाश बापू पाटील, शंकरराव गेडाम, इंजीनियर शिंदे आणि अनेक आमदार व खासदार हजर होते.  अशा प्रकारे ह्या चर्चा-शिबिराला अखिल महाराष्ट्राचे प्रातिनिधिक रूप मिळाले.