• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७५-३

व्याख्यान पहिले - दिनांक : १२-३-१९७५

विषय - “आजची आर्थिक परिस्थिती व त्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग”

व्याख्याते - श्री. भालचंद्र शंकर भणगे, प्राचार्य, चिनाई कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई.

व्याख्याता परिचय - श्री. भालचंद्र शंकर भणगे, एम्. ए. (जन्म १९२२)

सध्या प्राचार्य, चिनाई कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई.

‘समाज प्रबोधन पत्रिका’ द्वैमासिकाचे संपादक. अर्थशास्त्राचे नामवंत प्राध्यापक म्हणून परिचित. कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजचे आमि नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय (पुणे) चे माजी प्राचार्य. राष्ट्र सेवादलाचे जुने कार्यकर्ते. शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स फॅकल्टीचे माजी डीन.

‘आधुनिक अर्थशास्त्र’ भा. १ व २ आणि ‘रुपयाचे अवमूल्यन’ ही दोन पुस्तके फारच गाजलेली आहेत इतर पुस्तके ही त्यांनी लिहिली आहेत.

“साहित्य विचार आणि समाजचिंतन” हा ग्रंथ गं. बा. सरदार यांच्या सत्कारासाठी त्यांनी तयार केला आणि त्याचे प्रकाशन माननीय यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते झाले. ‘ईकॉनॉमी ऑफ् महाराष्ट्र’ या ग्रंथाच्या संपादका पैकी प्राचार्य भणगे हे एक होत.

“देशातली आजची परिस्थिती भयावह आहे. सरकारची मृदुता, त्या बरोबर उद्भवणारा भ्रष्टाचार, किंमतीचीच वाढ आणि विषमता ही त्यास कारणीभूत आहेत. सरकारची विश्वासार्हता कमी होत आहे ही तितकीच भयावह घटना आहे. सरकारने कणखर बनले पाहिजे आमि वरील दोषांवर इलाज योजले पाहिजेत. अशा सरकारला लोकांनीही शिस्त पाळून सहर्काय दिले पाहिजे.”